top of page

Principal Desk

Dr G M Rathod_edited.jpg

ग्रंथालय सेवांच्या विकासाचे मूल्य फक्त संस्था  पुरतेच मर्यादित नसते तर समाज व देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरते समाजाचा विकास करायचा  असेल तर त्यांना ज्ञान मिळवण्याच्या संधी दिल्या गेल्या पाहिजेत. माहिती  आणि ज्ञान यांच्या मदतीने ग्रंथालय काम करीत असतात.समाजातील सर्व घटकांमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे सामर्थ्य ग्रंथालयातील वाचन साहित्यामध्ये असते. शैक्षणिक संसाधने असलेली आमचे ग्रंथालय ज्ञान ग्रहण करणाऱ्या वाचकासाठी माहिती आणि अध्यापनचे संसाधनांचे स्त्रोत प्रदान करते. तेंव्हा सर्व वाचकांना जे ग्रंथालयाला सर्व प्रकारच्या शोधाचं उत्तर समाजतात  त्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !.... 

 

डॉ डी बी पतंगे 

सचिव,

श्रीकृष्ण शिक्षण संस्था, गुंजोटी   

bottom of page