top of page

Audio Video Programs Archives

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये त्यांनी कोविड-१९ मुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक परिणामांवर चर्चा केली आहे. यावेळी अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी देखील प्रश्न विचारून चर्चा केली. दिनाक २२/०५/२००.

​श्रीकृष्ण शिक्षण संस्था अमृत महोत्सव २००७  उद्घाटन कार्यक्रम चित्रफित (मा. मुख्यमंत्री विलासराव देशमुख ) 

कोविड-१९ विषाणू ने जगभर थैमान घातले आहे त्याचा परिणाम आपणा सर्वाना भोगावा लागत आहे. विद्यार्थीशी संवाद साधताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी आर कुलकर्णी भारत सरकारने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करून आपण सुरक्षित रहावे तसेच आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही याविषयी जागृत करावे असे आवाहन केले तसेच आपल्या काही शैक्षणिक अडचणी असतील संबधित शिक्षकांना संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. दिनाक १४/०५/२०२०.

शिक्षण प्रणाली बदलणारा दृष्टीकोन

UGC उपाध्यक्ष प्रोफेसर भूषण पटवर्धन

यांच्याशी केलेली बातचीत 

       Copyright © 2050
        Powered by, 
       Dr. Anil R. Kaldate
       Mr. Ajit & Vishnu Pawar

         Shrikrishna Mahavidyalaya, Gunjoti

           Tq Omerga Dist Osmanabad (MS) 413613 

                         Library

  • mail
  • you Tube
  • whatsapp logo
  • Facebook
  • Twitter

           02475-250091

           7020188068

           skmlibrary2013@gmail.com

bottom of page